Marathi Read
Read Information In Devine Language
पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi । Panyache Mahatva in Marathi
पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi
नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या लेखाच्या मार्फत आम्ही तुमच्या साठी पाण्याचे महत्व मराठी निबंध घेऊन आलोत.
मित्रानो प्रत्येक सजीवाच्या जीवनामध्ये पाण्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे. पाणी हा पाडवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे पाण्याशिवाय आपली सजीव सृष्टी आणि या सृष्टी मध्ये जीवन जगणारे जीव जिवंत राहू शकत नाहीत.
मानवी शरीर हे 70 टक्के पाण्याने बनलेले असते केवळ मानवी शरीरात च नाही तर आपल्या पृथ्वीचा 71 टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये पाण्याला खूप महत्व आहे. म्हणुनच म्हणतात ना “ पाणी हेच जीवन “
चला तर मग पाहूया, पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi । Panyache Mahatva in Marathi
Table of Contents
मित्रांनो निसर्गाकडून आपल्याला अनेक गोष्टी मिळाले आहेत , यातली सर्वात महत्त्वाची देणगी म्हणजे पाणी होय.
मित्रांनो पाण्याशिवाय या पृथ्वीतलावरील एकही सजीव आपले जीवन जगू शकत नाही. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उपयोगाला पडते. मनुष्याप्रमाणे प्राणी आणि वनस्पतींना देखील जगण्यासाठी पाणी खूप आवशक्य आहे.
मित्रांनो अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा असल्या तरीदेखील आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. अन्नाशिवाय आपण एक आठवडा पर्यंत जगू शकतो परंतु पाण्याशिवाय तीन दिवस जगणे देखील शक्य नाही.
आपल्या पृथ्वीचा एकाता टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असला तरीदेखील त्यातील तीन टक्के भाग केवळ पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध आहे त्यामुळे पाणी संवर्धन आणि पाणी बचत ही आजच्या काळाची मूलभूत गरज बनली आहे.
पाण्याचा एकमेव स्त्रोत आहे तो म्हणजे पाऊस परंतु अलीकडच्या काळामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने , मनुष्याला पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण खूप कमी झाल्याने शासन सर्वांनाच पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ शकणार हे शक्य नाही. त्यामुळे प्रत्येक मनुष्याला पाणी संवर्धन करणे आणि पाण्याची बचत करणे आवश्यक आहे.
पृथ्वीवरील प्रत्येक सजीव यासाठी पाणी खूप महत्त्वपूर्ण आहे लहान कीटकापासून ते मोठ्या सर्व प्राणी आणि पक्षांत पर्यंत पाण्याची गरज आहे. चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला दररोज सहा ते सात लिटर शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी हा मानवी शरीराचा मुख्य घटक आहे. सर्व सजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.
पाण्याचे महत्व :
सजीवांच्या अस्तित्वासाठी पाण्याचे खूप महत्त्व आहे. या पृथ्वीतलावर मनुष्य , प्राणी आणि वनस्पती या तिघांचेही अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर सर्वप्रथम आवश्यकता भासते ती म्हणजे पाण्याची होते त्यामुळे पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. पाणि हे फक्त पिण्यासाठीच वापरले न जाता कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, साफ-सफाई करण्यासाठी आणि इतर कामासाठी वापरले जाते. त्याप्रमाणे चे पाणी औद्योगिक क्षेत्रांमध्ये सुद्धा वापरले जाते. एवढेच नसून पाण्यापासून ऊर्जा निर्मिती सुद्धा केली जाते.
पाण्याचा सर्वात महत्वाचा वापर म्हणजे शेतीसाठी केला जातो. आपण जे अन्न खातो ते शेतीतून पिकवले जाते व या शेतीमध्ये पिकवण्यासाठी आवश्यकता भासते ती म्हणजे पाण्याची. त्यामुळे पाण्याला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते आपल्या भारत देशातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने बऱ्याच शेत जमिनी पडीक पडल्या आहेत.
पाण्याचे विविध महत्त्व आहेत त्यातील काही पुढीलप्रमाणे :
- मनुष्यासाठी पाण्याचे महत्व :
पाण्याची सर्वात जास्त गरज भासते ती म्हणजे मनुष्याला. मनुष्याला प्रत्येक काम करण्यासाठी पाण्याची गरज भासते. लहानात लहान काम जरी करायचे म्हटले तरी आपल्याला पाणी लागते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनुष्याला पिण्यासाठी आणि स्वतःची तहान भागवण्यासाठी पाणी लागते. त्यानंतर घरातील लहान लहान कामे करण्यासाठी, भांडी घासण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी ,भाजीपाला धुण्यासाठी अशा लहान लहान कामासाठी सुद्धा आपल्याला पाण्याची आवश्यकता असते.
- शेतीसाठी पाण्याचे महत्व :
शेती हा असा व्यवसाय आहे जो पूर्णता पाण्यावर अवलंबून आहे. जर पाणी नसेल तर शेतामध्ये पीक घेणे शक्यच नाही त्यामुळे शेतीसाठी पाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावतो.
- वनस्पती साठी पाण्याचे महत्व :
ज्याप्रमाणे मनुष्याला जगण्यासाठी पाण्याची आवशक्यता असते त्याप्रमाणेच वनस्पतींना देखील जगण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. वनस्पती या केवळ सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या आधारावर जगत असतात.
वनस्पतीला योग्य पाणी मिळाले नाही तर वनस्पती जळून जातात किंवा योग्य येत नाही. त्यामुळे वनस्पती साठी पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. झाडे मुळाच्या साह्याने जमिनीतील पाणी शोषण घेतात आणि झाडाच्या इतर शाखांना पोहोचवतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे झाडांच्या वाढीसाठी गरज असते ती म्हणजे पाण्याची.
- प्राणी आणि पक्षांसाठी पाण्याचे महत्व :
मित्रांनो ज्याप्रमाणे मनुष्याला आणि वनस्पतीला पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे या पृथ्वीतलावरील सर्व प्राणी आणि पक्षांना देखील पाण्याची आवश्यकता असते.
पाण्याशिवाय या पृथ्वीतलावरील एकही प्राणी आणि पक्षी जिवंत राहू शकत नाही. वरचे प्राणी आणि पक्षी हे तर असे आहेत ज्यांचे पूर्णता आयुष्य हे पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे प्राणी आणि पक्षांच्या अस्तित्वासाठी पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
- औद्योगिकीकरणामुळे साठी पाण्याचे महत्व :
मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये औद्योगिकरण या क्षेत्राने अतोनात प्रगती केलेली आहे. विविध व्यवसाय आणि उद्योग धंदे हे आपल्या देशाला विकसित करण्यासाठी महत्त्वाचे ठरत आहेत परंतु बहुतांश व्यवसायांना आणि विविध उद्योग धंद्यांनन देखील पाण्याची आवश्यकता भासते.
पाणी संवर्धन उपाय :
मित्रांनो पाणी हा आपल्या सर्व सजीवांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. सजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर आपल्याला आणि संवर्धन करणे खूप गरजेचे आहे.
पाणी हे अमूल्य संसाधन आहे याचा वापर जितका काटकसरीने कराल तितके त्याचे फायदे भविष्यामध्ये होते आपल्या येणाऱ्या पिढीला देखील पाणी मिळावे यासाठी आपल्याला आजच्या म्हणजेच वर्तमान काळामध्ये पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक य आहे.
प्रत्येक मनुष्याने पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचे आहे पाण्याला उगीच व्यर्थ जाऊ देऊ नये. त्यासाठी त्याचा उपयोग आवश्यक तेथे साठी आणि गरजेसाठी करावा.
आपल्या अवती भोवती पाण्याचे विविध स्त्रोत आहेत जसे की, नदी-नाले, तलाव, विहिरी आणि समुद्र. परंतु हे सर्व स्त्रोत अवलंबून आहे तो ते म्हणजे केवळ पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कधी नाले विहिरी यांच्यामध्ये पाणी येते.
परंतु अलीकडच्या काळामध्ये वाढत्या प्रदूषणामुळे पावसाचे प्रमाण देखील कमी झाल्याने मनुष्याला पाण्याची कमतरता भासत आहे.
तसेच वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे देखील पावसाचे प्रमाण कमी झाले आहेत यासाठी मनुष्याने वृक्षतोडं थांबून वृक्षारोपण करावे जेणेकरून प्रदूषणही कमी होईल आणि पावसाचे प्रमाण देखील वाढेल.
तसेच मनुष्याने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाण्याचा वापर काटकसरीने करावा. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करणे सर्वांसाठी फायद्याचे ठरेल. तसेच पावसाचे पाणी टाकी किंवा खड्ड्यांमध्ये साठवून ठेवावे. तसेच आपल्या आसपासच्या परिसरातील नदी, नाले यांमध्ये दूषित पाणी सोडले जाणारे किंवा तेथील पाणी दूषित केले जाऊ नये याकडे लक्ष दिले पाहिजे.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये पाण्याचा एक थेंब अत्यंत महत्वाचा आहे. त्यासाठी पाणी हे जपून वापरले पाहिजे, पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही यामुळेच म्हणतात, “पाणी हेच जीवन”
पाण्याचे महत्व मराठी निबंध लेखन । Importance of Water in Marathi । Panyache Mahatva in Marathi हे निबंध कसा वाटलं तुम्हाला हे अवश्य सांगा खाली Comment करून, धन्यवाद…
हे पण अवश्य वाचा =
- माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध मराठी । Maza Avadta Rutu Pavsala Nibandh
- फुलांची आत्मकथा निबंध मराठी । Fulanchi Atmakatha in Marathi
- माझा आवडता प्राणी निबंध मराठी । My Favourite Animal Essay in Marathi
- मी पक्षी झालो तर निबंध मराठी । Mi Pakshi Zalo Tar Nibandh in Marathi
- रहदारीचे नियम वर मराठी निबंध । Essay on Traffic Rules in Marathi
By Marathi Read
Related post, माझी मातृभूमी मराठी निबंध । mazi mathrubhumi essay in marathi, जीएसटी निबंध मराठी । gst essay in marathi, माझे घर अंतराळात / आकाशात असते तर…. । maze ghar akashat aste tar, leave a reply cancel reply.
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Anxiety म्हणजे काय? । Anxiety Meaning in Marathi । Anxiety information in Marathi
Mine म्हणजे काय । mine meaning in marathi, designation म्हणजे काय । designation meaning in marathi.
पाणी वर मराठी निबंध | Water Essay In Marathi Best 100 Words
Water Essay In Marathi
पाण्याचे महत्त्व केवळ पिण्या पुरते मर्यादित नसून ते आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त आहे. पिकांच्या लागवडीपासून ते उद्योगधंद्यात उत्पादनापर्यंत शेतीत सर्वत्र पाण्याची गरज असते. मानवी शरीराचा सुमारे 60% भाग पाण्याने बनलेला आहे, जे दर्शविते की आपल्या जीवनातील सर्व शारीरिक क्रिया पाण्यावर अवलंबून आहेत. याशिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्यातही पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. हवामान बदल आणि तापमान नियंत्रित करण्यातही पाण्याचा मोठा वाटा आहे.
सध्या पाणीटंचाई ही गंभीर समस्या म्हणून समोर येत आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे जलस्रोतांवरील ताण वाढत आहे. एकेकाळी पाण्याने भरलेल्या नद्या, तलाव, तलाव हळूहळू कोरडे पडत आहेत. त्याचबरोबर जलप्रदूषणाच्या समस्येनेही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. औद्योगिक कचरा, प्लास्टिक आणि रसायनांमुळे पाण्याचे स्त्रोत दूषित होत असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
पाण्याचे संवर्धन ही आजची सर्वात मोठी गरज आहे. पाण्याचा योग्य वापर करून तो वाया जाण्यापासून वाचवायला हवा. नळ उघडा न सोडणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वॉटर रिसायकलिंग अशा छोट्या छोट्या सवयींचा वापर पाणी बचतीसाठी करता येतो. सरकारही विविध योजना आणि मोहिमांच्या माध्यमातून जलसंधारणाबाबत जनजागृती करत आहे, पण जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती आपली जबाबदारी पार पाडत नाही तोपर्यंत हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.
जलसंकटाचा सामना करण्यासाठी शाश्वत उपाययोजनांवर भर द्यावा लागेल. पाण्याचा पुनर्वापर, जलसंधारणाच्या तंत्राचा वापर, वृक्षारोपण अशा उपाययोजना महत्त्वाच्या ठरू शकतात. याशिवाय रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन देणे आणि नद्या, तलावांच्या स्वच्छतेकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे. पाणी हे मर्यादित संसाधन असून ते वाचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
- हिरवी संपत्ती मराठी निबंध
पाणी हे जीवनाचे अनमोल साधन आहे, ज्याला पर्याय नाही. आत्तापासूनच पाण्याचे संवर्धन सुरू केले नाही, तर भविष्यात पाण्याचे संकट अधिक गंभीर रूप धारण करू शकते. येणाऱ्या पिढ्यांनाही स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळावे, यासाठी पाणी बचत व त्याचा योग्य वापर करण्याबाबत जागरूक राहणे हे आपले प्राधान्य असले पाहिजे. पाण्याचे रक्षण केल्याने पर्यावरणाचे रक्षण तर होतेच, शिवाय जीववाचतही आहे. आशा करतो की तुम्हाला पाणी वर निबंध लेखन / Water Marathi Nibandh नक्की आवडला असेल
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
पाण्याचे महत्त्व १० ओळी मराठी निबंध | Panyache Mahattv 10 Oli Marathi Nibandh |
प्रस्तुत लेख हा पाण्याचे महत्त्व स्पष्ट करणारा १० ओळी मराठी निबंध (Panyache Mahattv 10 Oli Marathi Nibandh) आहे. अत्यंत मुद्देसूद आणि मोजक्या शब्दांत हा निबंध मांडलेला आहे.
पाण्याचे महत्त्व – १० ओळी मराठी निबंध | 10 Lines Essay on Importance Of Water in Marathi |
१. मानवी जीवनात आणि संपूर्ण सजीव सृष्टीसाठी पाण्याचे महत्त्व अपरंपार आहे.
२. वृक्ष, पशुपक्षी आणि मानव अशा सर्व प्रकारच्या सजीवांसाठी पाण्याचा उपयोग होत असतो.
३. पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक तत्त्व आहे. निसर्गात त्याचे अस्तित्व विपुल प्रमाणात आहे.
४. आपण अन्न ग्रहण न करता काही दिवस जगू शकतो पण पाण्याशिवाय जगू शकत नाही.
५. शरीरशुद्धी आणि इतर शारीरिक प्रक्रिया पाण्यामुळे सुरळीत पार पडतात.
६. माणूस अन्ननिर्मिती करण्यासाठी शेती करत असतो. संपूर्ण शेतीची कामे पाण्यावरच अवलंबून आहेत.
७. गरम, कोमट आणि थंड अशा विविध तापमान असणाऱ्या पाण्याचा उपयोग माणूस आवश्यकतेनुसार करत असतो.
८. दैनंदिन कामे जसे की कपडे धुणे, जेवण बनवणे, घर व परिसर स्वच्छ करणे यासाठी पाण्याचा उपयोग होत असतो.
९. पाण्याचा उपयोग अत्यंत काळजीपूर्वक करावा. अनेक रोग पाण्यामुळे बरे होऊ शकतात तर अनेक रोगांची लागण देखील पाण्यामुळेच होत असते.
१०. पाण्याचे उपयोग आणि महत्त्व समजून घेऊन पाणी हेच जीवन आहे असे आपण म्हणू शकतो.
तुम्हाला पाण्याचे महत्त्व – १० ओळी मराठी निबंध (Panyache Mahattv 10 Oli Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…
वरील निबंध खालील keywords वापरून देखील सर्च होत असतो.
• Essay on water 10 lines in Marathi • Marathi Nibandh Pani 10 Oli • पाणी मराठी निबंध – १० ओळी • पाणी १० ओळी निबंध • Water Essay In Marathi 10 lines • पाण्याचे महत्त्व 10 ओळी मराठी माहिती • Importance Of Water 10 lines Essay in Marathi
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Essay Marathi
- Privacy Policy
- DMCA Policy
Get every types of Essays for students
Essay on Save Water Save Life
It is a common picture, and one which we Indians are used to seeing-a big queue of buckets or water containers in front of a public tap or a water tanker. Water is one of the essentials of life, something without which life is not possible. In an ideal situation, in an ideal world,
everybody would have as much water as he needs. But, in India and many other developing countries, this is not the case. In India, the cities are overcrowded. Water, to be used by the people, is stored in huge lakes, reservoirs and tanks.
But the water stored is not sufficient for everyone, especially during the hot summer months. The problem is getting worse as more people migrate to the cities. To add to this, due to the cutting down of trees and forests, there is less greenery and consequently less rainfall
The villages are the worst hit. Most of our villages depend on the local rivers and streams for their drinking water. These dry up in no time, and are often heavily polluted and unusable. Animals and crops too need a lot of water, and unless proper arrangements are made, these suffer.
The need of the hour is to think of ways and means to save water, and to try and attract more rain. In cities, one must see to it that taps are always turned off properly after use, and that waste water is recycled for watering plants.
Not a single drop of water should be wasted. Wherever possible, tanks must be built to collect rain water and store it. The government on its part should build different types of bunds and dams, and other natural water-storage facilities.
During the monsoon, most of the rain water flows into the sea, and is wasted. If this water can be saved, it can be later used for irrigation and household purposes. Forests attract rain clouds, and the cutting down of forests and trees has been disastrous.
Besides, the roots of the trees trap water and prevent it from flowing away, thus raising the level of underground water. In villages the villagers, under the guidance of their Panchayats, must devise ways to store water, so that they have sufficient water to last the whole year.
The government is thinking of a plan to utilise the abundant water of the rivers in the north, so as to benefit the southern part of India, which always suffers from acute water shortage. We must make every effort to save water and implement ways that will help us to increase the amount of drinking water available to us. Only then will we and our future generations be able to lead a comfortable life.
essentials-अत्यावश्यक. acute water shortage-पाण्याची तीव्र टंचाई. consequently-परिणामी. are worse hit-जबरदस्त फटका बसतो. bunds-बंधारे. devise-योजना
IMAGES
VIDEO
COMMENTS
जल हेच जीवन निबंध मराठी | पाणी म्हणजे जीवन मराठी निबंध | 200,400, 600 शब्द | water is life essay marathi सोप्या भाषेत मराठी निबंध
पाण्याचे महत्त्व आणि उपयोग स्पष्ट करणारा पाणी हेच जीवन हा मराठी निबंध (Water Is Life Essay In Marathi) प्रस्तुत लेखात मांडण्यात आलेला आहे.
By Marathi Read Jun 28, 2022 0 Comment #essay on importance of water in marathi #pani che mahatva #pani ka mahatva nibandh #pani mhanje jivan marathi nibandh #pani vishay mahiti #pani vishay mahiti marathi #pani vishay nibandh #panyache mahatva essay in marathi #panyache mahatva marathi nibandh #water importance in marathi # ...
मानवासाठी पाण्याचा असलेला उपयोग पाहून आपण सतत म्हणत असतो की पाणी हेच जीवन ...
Water Essay In Marathi. पाण्याचे महत्त्व केवळ पिण्या पुरते मर्यादित नसून ते आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उपयुक्त आहे. पिकांच्या ...
पाण्याचे महत्त्व - १० ओळी मराठी निबंध | 10 Lines Essay on Importance Of Water in Marathi | १. मानवी जीवनात आणि संपूर्ण सजीव सृष्टीसाठी पाण्याचे महत्त्व अपरंपार आहे.
Essay On Importance of Water in Marathi - पाण्याचे महत्त्व या विषयावर मराठी निबंध ...
पाणी हेच जीवन निबंध मराठी,water is life essay in marathi,pani hech jivan nibandh marathi, nibandh marathi on water, पाणी निबंध मराठी, पाणी हेच जीवन,
Essay on Save Water Save Life. It is a common picture, and one which we Indians are used to seeing-a big queue of buckets or water containers in front of a public tap or a water tanker. Water is one of the essentials of life, something without which life is not possible. In an ideal situation, in an ideal world,
10 lines Save Water Essay in Marathi for class 1-10. 1- जेव्हा तुम्ही झाडांना पाणी देता तेव्हा त्यांना आंघोळ करण्याऐवजी थेट रूट कॉलमला पाणी द्या.