आमची मुंबई निबंध मराठी मध्ये | my mumbai essay in marathi

नमस्कार मित्रांनो, आम्ही या लेखामध्ये मुंबईचे निबंधात्मक वर्णन केले आहे. ही माहिती तुम्ही आमची मुंबई निबंध मराठी मध्ये , my mumbai essay in marathi,  माझे आवडते शहर मुंबई मधील निबंध,  my favourite city mumbai essay in marathi,  माझे आवडते शहर मुंबई मधील निबंध,   my favourite city mumbai essay in marathi ,  majhi mumbai essay in marathi ,  आमची मुंबईवर मराठी निबंध, marathi essay on aamchi mumbai   याविषयी निबंध लिहिण्यासाठी वापरू शकता.

Table of Contents

आमची मुंबई निबंध मराठी मध्ये , My Mumbai essay in Marathi

मुंबईचा बहुतांश भाग हा किनारपट्टी भागात येत असल्यामुळे येथे जलवाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणात चालते. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी सुद्धा म्हटले जाते. ब्रिटिश काळामध्ये मुंबईला बॉम्बे असे नाव देण्यात आले होते. मुंबई शहर व उपनगर जिल्हा हा कोकण विभागात मोडतो. 

मुंबई मधील प्रभाग यादी (Mumbai Word list in marathi)

या महानगरपालिकेचे अनेक प्रभागात किंवा वार्ड मध्ये छोटे छोटे भाग पडतात. हे वार्ड /प्रभाग खालीलप्रमाणे आहेत.

मुंबईची सात बेटे (Seven Islands of Bombay)

साधारणतः इ. स. १६७० ते ७७ दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नर (जेराल्ड आंजिअर ) ने या सात बेटांवरील खड्डे बुजवून बुजवण्याचे काम हाती घेतले. ज्याचे रूपांतर आताच्या कुलाबा पासून मुलुंड तसेच दहिसर पर्यंत पसरिलेल्या अखंड मुंबई मध्ये झाले. मुंबईची निर्मिती खालीलप्रमाणे सात बेटापासून झालेली आहे.

मुंबईची भौगोलिक स्तिथी (Geographical location of Mumbai)

मुंबईचे मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन भागात विभाजन झाले आहे. रेल्वेचा नकाशा नुसार मुंबई चे पूर्व पश्चिम व हार्बर अशा तीन विभागात विभाजन झाले आहे. रेल्वेच्या जोडीला मुंबईमध्ये मेट्रोचा प्रकल्प सुद्धा राबवण्यात आला आहे. या प्रकल्पाचे चार ते पाच टप्प्यांमध्ये नियोजन करण्यात आले आहे. या मेट्रो प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास अतिशय सुखकर व जलद होणार आहे.

मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सद्भभावाने गणेश मूर्तीची स्थापना करुन मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढून मूर्तीचे विसर्जन करतात. नवरात्र मध्ये सुद्धा देवीच्या मूर्तीची स्थापना करून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. जगप्रसिद्ध अश्या लालबागच्या राज्याची स्थापना सुद्धा मुंबईत लालबाग येथे केली जाते.

प्रत्येक माणसाची इच्छा असते की माझं स्वतः मुंबईत एक छोटासा का होईना घर असावा. पण घरांच्या किमती पाहता प्रत्येकाची अशी इच्छा पूर्ण होणे थोडेसे कठीण होऊन बसले आहे. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय लोक राहतात.

मुंबई मधील प्रेक्षणीय स्थळे ( places to visit in mumbai )

2 thoughts on “आमची मुंबई निबंध मराठी मध्ये | my mumbai essay in marathi”, leave a comment cancel reply.

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

आमची मुबंई मराठी निंबध | Aamachi Mumbai Marathi My City Essay Marathi

aamachi-mumbai-marathi-my-city-essay-marathi

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

माझे आवडते शहर निबंध |   my city essay in marathi

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

  • स्वच्छ शहर सुंदर शहर मराठी निबंध

' src=

मराठी विषयावरील निबंध संग्रह | List Of Marathi Essays | Topics Of Marathi Best 50+ Nibandh

List Of Marathi Essays

मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही मराठी स्पीक्स वरील सर्व मराठी निबंध संग्रह | Marathi Essay Topics | list Of Marathi Essays  एकत्र करून दिलेले आहेत. तुम्ही खालील निबंधावर क्लिक करून निबंध वाचू शकता.

List Of Marathi Essays

Topics list Of Marathi Essays | मराठी निबंध संग्रह

  • उद्यानातील फेरफटका मराठी निबंध 
  • मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध
  • असा रंगला सामना मराठी निबंध 
  • आमची मुंबई मराठी निबंध 
  • भूक नसतीच तर मराठी निबंध
  • मी पाहिलेला समुद्र किनारा मराठी निबंध 
  • थंड हवेचे ठिकाण मराठी निबंध 
  • पावसाची विविध रूपे मराठी निबंध 
  • चांदण्यातील सहल मराठी निबंध
  • श्रावणातला पाऊस मराठी निबंध
  • आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे मनोगत 
  • मी पाऊस बोलतोय मराठी निबंध
  • माझी अविस्मरणीय सहल मराठी निबंध
  • मी पाहिलेली आग मराठी निबंध 
  • वारकऱ्याचे मनोगत मराठी निबंध 
  • महाविदयालयीन विदयार्थ्यांचे मनोगत मराठी निबंध 
  • माझा महाविदयालयातील पहिला दिवस मराठी निबंध
  • मुंबईचे आत्मवृत्त मराठी निबंध लेखन 
  • मी राष्ट्रध्वज बोलत आहे मराठी निबंध 
  • महात्मा गांधी मराठी निबंध 
  • वर्गातील बाकांचे मनोगत मराठी निबंध  
  • मी खुर्ची बोलत आहे मराठी निबंध
  • एका पुतळ्याचे मनोगत मराठी निबंध
  • आरसा नसता तर मराठी निबंध
  • पाणी मराठी निबंध
  • हिरवी संपत्ती मराठी निबंध लेखन 
  • जर मला पंख असते तर मराठी निबंध
  • सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध 
  • रेल्वेस्थानक मराठी निबंध 
  • वाचाल तर वाचाल मराठी निबंध
  • जंगलाचा राजा सिंह मराठी निबंध 
  • माकडांची शाळा मराठी निबंध 
  • पाखरांची शाळा निबंध मराठी 
  • स्वातंत्र्यदिन वर निबंध मराठी
  • बेडूक माणसाचा मित्र मराठी निबंध 
  • मोबाईल वर मराठी निबंध 
  • वर्तमानपत्रे टाकणारा मुलगा मराठी निबंध
  • माझा आवडता खेळ खो-खो मराठी निबंध 
  • मी पाहिलेले वृद्धाश्रम मराठी निबंध
  • माझ आवडता प्राणी हत्ती मराठी निबंध
  • माझ्या हातून झालेली चूक मराठी निबंध
  • माझा आवडता पक्षी मराठी निबंध
  • माझा मित्र निबंध मराठी
  • माझी ताई मराठी निबंध 
  • माझे आजोबा मराठी निबंध 
  • माझी आजी मराठी निबंध 
  • माझे बाबा मराठी निबंध
  • माझी आई मराठी निबंध
  • माझे आवडते शिक्षक मराठी निबंध
  • परीक्षा रद्द झाल्या तर मराठी निबंध
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध
  • माझे गांव मराठी निबंध
  • आमच्या महाविदयालयातील स्नेहसंमेलन मराठी निबंध
  • श्रावणमासी हर्ष मानसी मराठी निबंध
  • कनिष्ठ महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध
  • मी आणि भूत मराठी निबंध
  • वटवृक्षाचे मनोगत मराठी निबंध 
  • पृथ्वीचे मनोगत मराठी निबंध
  • आजचा संसारी माणूस मराठी निबंध
  • Essay In Marathi

विद्यार्थी मित्रांनो यांपैकी तुम्हाला हवा असलेला निबंध नसेल तर आम्हाला कमेन्ट मध्ये नक्की सांगा आम्ही तो निबंध नक्की आपल्या मराठी स्पीक्स वर अपडेट करू हा निबंध संग्रह, निबंध संग्रह यादी, Topics List Of Marathi Essays नक्की आपल्या मित्र मैत्रिणींना शेयर करा, धन्यवाद,

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Sope Nibandh (सोपे निबंध)

Header ads widget, माझे आवडते ठिकाण - majhe aawadte thikan - my favorite place essay in marathi., माझे आवडते ठिकाण | majhe aawadte thikan | my favorite place essay in marathi |.

माझे आवडते ठिकाण - Majhe Aawadte Thikan - My Favorite Place Essay In Marathi.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या.

Please do not enter any spam link into comment box.

This Blog is protected by DMCA.com

DMCA.com for Blogger blogs

  • Privacy Policy
  • Terms & Conditions

हा ब्लॉग शोधा

  • आत्मवृत्त
  • कथालेखन
  • कल्पनात्मक
  • पत्रलेखन
  • प्रश्नोत्तरे
  • माहिती
  • वर्णनात्मक
  • वैचारीक
  • व्याकरण
  • संवाद लेखन
  • सामाजिक

Popular Posts

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

संतांची महती- महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती- Information About Saints In Maharashtra In Marathi- माहिती.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

कथालेखन मराठी - एकीचे बळ- Kathalekhan Marathi - Story Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

पत्रलेखन मराठी - मागणी पत्र - शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मागणी पत्र - Marathi Patralekhan - Magni Patra - Shalet Vruksharopan Karnyasathi Ropanchi Magni Karnyababat Magnipatra - Letter Writing In Marathi.

Copyright (c) 2023 sopenibandh All Right Reseved

close

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

माझे गाव मराठी निबंध [स्वच्छ गाव निबंध] | My village essay in marathi

माझे गाव मराठी निबंध | my village essay in marathi.

My village essay in marathi : गांव म्हटले म्हणजे हिरवळ, पक्ष्यांची किलबिलाट, प्राण्यांचे आवाज आणि अद्भुत निसर्ग सौन्दर्य. शहरातील धावपडीच्या जीवनापेक्षा गावातील शांत जीवन कधीही चांगलेच असते. जास्त करून लोकांचा जन्म खेड्या गावातच झालेले असतो. नंतरच्या काळात नौकरी तसेच शिक्षणामुळे त्यांना शहरात वास्तव्यास यावे लागते. परंतु तरीही तुम्हास आपल्या गावचा विसर पडू नये म्हणून ह्या लेखात आम्ही आपल्यासाठी (maza gaon nibandh) माझे गाव निबंध मराठी घेऊन आलो आहोत हा निबंध एकदा नक्की वाचा अन आपल्या मित्रांसोबतही शेअर करा. 

majhe gaon nibandh

माझे गाव मराठी निबंध | my village essay in marathi .

मी व माझे आई वडील सुट्ट्यांच्या दिवसात गावी जातो. माझ्या गावाचे नाव महाराष्ट्रातील जामखेड आहे. माझे गाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप लहान आहे. गावात माझे आजी बाबा शेती करतात. तेथे त्यांचे एक घर आहे. मला गावी गेल्यावर खूप शांत आणि आनंदी वाटते. माझ्या गावाच्या चारही बाजूंना हिरवी शेत आहेत. या शिवाय अनेक हिरवी झाडे झुडपे प्रत्येक घरासमोर आहेत. माझ्या गावातील सर्व लोक एकमेकांसोबत मिळूनमिसळून राहतात. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन आहे. 

माझ्या गावात एक मोठी नदी आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये दुपारी मी या नदीत आंघोळीला जातो. नदीच्या किनाऱ्यावर एक मंदिर आहे या मंदिराच्या ओट्यावर दररोज संध्याकाळी गावातील वृद्ध लोक बसलेले असतात. या शिवाय गल्लीतील लहान मुले येथे खेळताना दिसतात. माझ्या गावात एक शाळा देखील आहे पण तेथे फक्त पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे. पुढील शिक्षणासाठी मुळे जवळच्या तालुका किंवा जिल्ह्याच्या शहरात जातात.

माझ्या गावात प्रसिद्ध भगवान शंकराचे मंदिर आहे. श्रावण महिन्यात या मंदिराच्या पटांगणात मोठी जत्रा भरते. भगवान शंकराच्या दर्शनासाठी दुरून दुरून लोक इथे येतात. या दरम्यान गावात कपडे, दागिने आणि खेळणीची मोठमोठी दुकाने लागलेली असतात. म्हणून आजूबाजूच्या गावातील लोक आमच्या गावात येऊन खरेदी करतात. माझ्या गावात खूप सारे मोकळे मैदान आहेत येथे आम्ही क्रिकेट तसेच इतर खेळ खेळतात. माझ्या गावात खूप कमी प्रमनात वाहने चालतांना दिसतात. म्हणून येथील प्रदूषणाचे प्रमाण खूप कमी आहे. मला शेतांमध्ये जाऊन बसायला खूप आवडते. माझ्या गावातील हवा खूप शुद्ध आहे. शुद्ध हवे मुळे गावातील सर्व लोक निरोगी आणि दीर्घायुषी आहेत. 

माझ्या गावात आधुनिकीकरण नसल्यामुळे गावातील जास्त रस्ते हे मातीचे आहेत. माझी इच्छा आहे की मी मोठा झाल्यावर इंजिनीयर बनून गावाचे रस्ते व इतर विकासाची कामे पूर्ण करील. मला माझे गाव खूप आवडते. माझे गाव स्वच्छ गाव आहे व माझे गाव सर्वात सुंदर आहे.

2) माझे गाव मराठी निबंध |  maza gaon nibandh

आपल्या देशाला गावांचा देश म्हटले जाते. यामागील कारण असे आहे की भारतातील लोकसंख्येचा 2 तृतीयांश भाग गावात राहतो. गाव भारताचा पाठीचा कणा आहे आणि गावातील 90 टक्के लोक शेती व पशुपालनावर अवलंबून आहेत. म्हणून भारतातील गाव देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. भारताला कृषिप्रधान देश म्हणूनही ओळखले जाते. गावातील लोक शहरातील लोकांच्या तुलनेत साधारण आणि चिंतामुक्त जीवन व्यतीत करतात. कोणी तरी म्हटले आहे की भारताला जर ओळखायचे असेल तर गावांमध्ये जाऊन पहा. गावांमध्ये अजुनही आपली संस्कृती जिवंत आहे. 

माझ्या गावाचे नाव लोणी आहे. हे गाव जळगाव जिल्ह्यापासून 40 किलोमीटर दूर आहे. माझ्या या गावात सर्व जाती धर्माचे लोक सोबत राहतात. माझ्या गावात जवळपास 300 घरे आहेत आणि येथील लोक मोठ्याप्रमाणात शेत व्यवसाय करतात. माझ्या या गावात कोणताही कार्यक्रम असो सर्व लोक सोबत येऊन साजरा करतात. गावातील लोकांमध्ये मोठी एकजुटता आहे म्हणून सर्वजण एकमेकांसोबत मिळूनमिसळून गुण्यागोविंदाने राहतात. 

माझ्या गावात शिक्षणाचा मोठा विकास झाला आहे. येथे शासनाद्वारे 10 वी पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. शिक्षणासाठी गावात आजूबाजूच्या गावातील मुलेही शिक्षण येतात. शासनाने आमच्या गावच्या चारही बाजूच्या मुख्य रस्त्यांवर पक्के काम केले आहे. ज्यामुळे बाहेरील लोकांना गावात येण्यात अडचण होत नाही. आमच्या गावात एक आयुर्वेदिक रुग्णालय उघडण्यात आले आहे. ज्यात गावातील लोक इलाज करण्यासाठी येतात. 

माझ्या गावात एक ग्राम पंचायत आहे. या पंचायतीत गावातील भांडणे सोडवली जातात. आमच्या गावात एक लहान पोस्ट ऑफिस देखील आहे, जेथे बँकेतील पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे. माझ्या गावातील जास्त लोकसंख्या शेतावर निर्भर असल्याने गावात खूप सारे शेत आहेत, जेथे मक्की, गहू, भुईमुग, बाजरी इत्यादी पिके लावली जातात. सिंचनासाठी गावातील शेतात ट्युबवेल लावली आहे. परंतु जास्तकरून शेत पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. म्हणून जर पाऊस आला तर शेत चांगले होते नाहीतर बऱ्याचदा शेतातील पीक खराब होऊन जाते. म्हणून आमच्या गावातील जास्तकरून लोक गरीब आहेत. 

शासनाच्या प्रयत्नामुळे आमच्या गावात मोबाईल टॉवर, वीज व आधुनिकीकरणाची साधणे उपलब्ध होत आहेत. माझे गावात हिरवळ आणि सुंदरता भरलेली आहे. आमचे गाव एक आदर्श गाव आहे.

तर मित्रांनो हा होता माझे गाव मराठी निबंध या निबंधाचे शीर्षक तुम्ही पुढील प्रमाणे देऊ शकतात. 

माझे गाव मराठी निबंध माझे गाव स्वच्छ गाव निबंध गंदगी मुक्त माझे गाव निबंध सुंदर माझे गाव माझा आदर्श गाव मराठी निबंध maze gav marathi nibandh  my village essay in marathi

तुम्हाला हा निबंध कसा वाटला मला कमेन्ट करून नक्की कळवा. धन्यवाद.... 

3 टिप्पण्या

my city essay in marathi

Nice bhau thank you ha essay lihnyasathi tujhya mule majha aaj vel bachala vichar karayacha tu lihlela hota mhanun aaj velecha sadupyog jhala thank u very much (θ‿θ)(✷‿✷)(✷‿✷)(☆▽☆)<( ̄︶ ̄)>(◠‿◕)

मस्त आहे निबंध

Bhramandhwni fayde aani tote

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

Class 1 to 12 Study Material For All Boards - Nirmal Academy

  • English Appreciation
  • _Appreciation Of Poem Class 8th English
  • _Appreciation Of Poem Class 9th English
  • _Appreciation Of Poem Class 10th English
  • _Appreciation Of Poem Class 11th English
  • _Appreciation Of Poem Class 12th English
  • Balbharati Solutions 12th
  • _Balbharati solutions for Marathi 12th
  • _Balbharati solutions for Hindi 12th
  • _Balbharati solutions for English 12th
  • _Balbharati solutions for Biology 12th
  • _Balbharati solutions for Math 12th
  • _Balbharati solutions for History In Marath 12th
  • _Balbharati solutions for History In English 12th

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | Marathi Essay Topics

 100+ मराठी विषयावरील निबंध | essay in marathi | marathi essay topics ,  essay marathi - marathi nibandh  मराठी निबंध.

प्रसंग लेखन निबंध मराठी links
मराठी निबंध LINKS
मराठी निबंध LINKS
मी पाहिलेला निसर्गरम्य देखावा
चांदण्या रात्रीची सहल मराठी निबंध
माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध
पहिला पाऊस मराठी निबंध
रम्‍य पहाट मराठी निबंध
छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी
निसर्ग-एक कलावंत मराठी निबंध
माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध
खेड्यातील लोकजीवन मराठी निबंध
मी पाहिलेली प्राचीन शिल्पे मराठी निबंध
माझे आवडते शिक्षक - निबंध
माझे आजोबा मराठी निबंध
आमचे शेजारी निबंध मराठी -
शालेय उपक्रमातील माझा अनुभव निबंध
शाळेचा निरोप घेताना मराठी निबंध
माझी आजी मराठी निबंध
माझे बालपण मराठी निबंध
आठवणीतील उन्हाळा मराठी निबंध लेखन
माझा आवडता छंद मराठी निबंध
मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर निबंध
शेतकरी मनोगत मराठी निबंध
माझी आई निबंध मराठी निबंध
मी संगणक बोलतोय मराठी निबंध
अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध

विभाग १ निबंधलेखन

(१) वर्णनात्मक निबंध, (२) कल्पनात्मक निबंध, (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); (३) वैचारिक निबंध, (3) आत्मकथनात्मक निबंध.

ESSAY MARATHI - marathi nibandh  मराठी निबंध

  • मराठी निबंध पुस्तक 12वी pdf
  • मराठी निबंध दाखवा
  • मराठी निबंध पुस्तक pdf download
  • मराठी निबंध पुस्तक
  • मराठी निबंध लेखन
  • मराठी निबंध पुस्तक 10वी
  • मराठी निबंध pdf download
  • मराठी निबंध app download
  • मराठी निबंध 12वी
  • मराठी निबंध 10th
  • मराठी निबंध 5वी
  • मराठी निबंध 6वी
  • 7 वी मराठी निबंध
  • मराठी निबंध 8वी
  • मराठी निबंध 9वी

Thanks for Comment

my city essay in marathi

Nice post sir

my city essay in marathi

Thanks for give mi a usefull easy

my city essay in marathi

Our website uses cookies to improve your experience. Learn more

Contact form

snabhya44

  • Secondary School

ESSAY ON MY FAVOURITE CITY IN MARATHI

halamadrid

■■माझे आवडते शहर ■■

प्रत्येक व्यक्तीला आपले शहर आवडते. त्याला असे वाटते की त्याचे शहर इतर शहरांपेक्षा सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे.

याचप्रकारे,माझे आवडते शहर आहे पुणे. मी लहानपणापासून माझ्या कुटुंबासोबत पुण्यातच राहते.मला माझ्या शहरावर खूप प्रेम आहे.

पुण्यात भरपूर आई.टी कंपन्या तसेच शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे, इतर शहरांमधून अनेक लोक आणि तरूण, पुण्यात शिक्षण आणि नोकरीसाठी येतात. पुण्यात खूप वेगवेगळे हॉटेल, डिस्को आहेत, जिथे लोकांचे मनोरंजन होते.

पुण्यापासून वेगवेगळे हिल स्टेशन, समुद्रकिनारे, किल्ले आणि इतर फिरायचे ठिकाण काही अंतरावर आहेत. पुण्यापासून हे ठिकाण जवळ असल्यामुळे, मी माझ्या कुटुंबासोबत सुट्टीत तिथे फिरायला जाते.

पुण्यात विविध खाद्यपदार्थ प्रकार मिळतात. तसेच शॉपिंग चाहत्यांसाठी इथे विविध मॉल आणि स्थानिक बाजार आहेत.

पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. इथे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपला जातो. पुण्यात सगळे सण आनंदाने व उत्साहाने साजरा केले जातात.

माझे शहर खूप सुरक्षित आहे. मी बिंधास्तपणे रात्रीसुद्धा माझ्या मैत्रिणींसोबत, कोणाचीही भीती न बाळगता बाहेर फिरायला जाते. मला माझा शहर खूप आवडतो आणि मला माझ्या शहराचा अभिमान आहे.

MauryaAJ

भारतातल्या महाराष्ट्रराज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील सर्वांत श्रीमंत शहर असून दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून सागरी मार्गाने होणारी भारताची ५०% मालवाहतूक होते.मुंबई १८व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांद्वारे सात बेटांना जोडून बनविण्यात आली. १९व्या शतकात आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २०व्या शतकामध्ये स्वतंत्रता चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. इ.स. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ.स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुंबई करण्यात आलं.

मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.

मुंबई हे बॉलीवूड व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे व असा योग खूप कमी शहराच्या बाबतीत

New questions in Hindi

Taj Mahal Essay | Taj Mahal Nibandh | ताजमहल मराठी निबंध

my city essay in marathi

ताजमहाल: भारताचे कालातीत आश्चर्य परिचय भारतामध्ये असंख्य ऐतिहासिक वास्तू आहेत जे आपल्या समृद्ध वारसा आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत. …

Unforgettable moments of my life Essay | Maza avismarniya prasang Nibandh | माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण मराठी निबंध

my city essay in marathi

माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण निबंध   प्रत्येकाच्या आयुष्यात काही अविस्मरणीय क्षण असतात जे ते कायमचे जपतात. हे क्षण …

My first day at college Essay | My first day in college Nibandh | माझा महाविद्यालयातील पहिला दिवस मराठी निबंध

my city essay in marathi

कॉलेजमधला माझा पहिला दिवस कॉलेज सुरू करणे हा कोणत्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. उत्साह, चिंता आणि पुढे …

Autobiography of umbrella Essay | Chatri chi Atmakatha Nibandh | छत्री ची आत्मकथा मराठी निबंध

my city essay in marathi

एका छत्रीचे आत्मचरित्र जीवनभर सहचराची कथा बर्याच काळापासून तुमचा साथीदार असलेल्या निर्जीव वस्तूमागील कथेबद्दल तुम्ही कधी विचार केला …

Autobiography of road Essay | Mi Rasta Boltoy Nibandh | मी रस्ता बोलतोय मराठी निबंध

my city essay in marathi

ऑटोबायोग्राफी ऑफ रोड   रस्ते हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत, जे आपल्याला आपल्यासाठी महत्त्वाची ठिकाणे आणि …

I am talking mirror autobiography Essay | Mi Arsa Boltoy Nibandh | मी आरसा बोलतोय आत्मकथन मराठी निबंध

my city essay in marathi

मी आरसा बोलतोय आत्मकथन ज्या क्षणापासून मला निर्माण केले गेले, त्या क्षणापासून मला माहित होते की मी वेगळा …

Autobiography of flowers Essay | Fulache Atmavrutta Nibandh | फुलांचे आत्मवृत्त मराठी निबंध

my city essay in marathi

फुलांचे आत्मचरित्र जीवनाचा प्रवास फुले ही केवळ निसर्गाच्या सुंदर आणि नाजूक वस्तू नसतात, तर त्यांचे स्वतःचे जीवन असते. …

The occult of the Newspaper Essay | Vruttapatra che manogat Nibandh | वृत्तपत्राचे मनोगत मराठी निबंध

my city essay in marathi

वृत्तपत्राचे मनोगत एक व्यापक विश्लेषण वर्तमानपत्र हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हे एक माध्यम आहे ज्याद्वारे …

Occult of the flood victim Essay | Purgrastache Manogat Marathi Nibandh | पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध

my city essay in marathi

पूरग्रस्तांचे मनोगत श्रद्धा आणि पद्धती समजून घेणे नैसर्गिक आपत्ती, जसे की पूर, अनेकदा लोकांना उद्ध्वस्त आणि असहाय्य बनवते. …

If I Become a Principal Essay | Mi Mukhyadhyapak Zalo tar Nibandh | मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध.

मी मुख्याध्यापक झालो तर मराठी निबंध.   प्राचार्य म्हणून, एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असते. हे …

  • Choose your language
  • धर्म संग्रह
  • महाराष्ट्र माझा

मराठी ज्योतिष

  • ग्रह-नक्षत्रे
  • पत्रिका जुळवणी
  • वास्तुशास्त्र
  • दैनिक राशीफल
  • साप्ताहिक राशीफल
  • जन्मदिवस आणि ज्योतिष
  • लव्ह स्टेशन
  • मराठी साहित्य
  • मराठी कविता

अयोध्या‍ विशेष

  • ज्योतिष 2021

Marathi News

  • मराठी निबंध

Janmashtami Essay जन्माष्टमी निबंध

Janmashtami Essay जन्माष्टमी निबंध

Essay on Rajiv Gandhi राजीव गांधींवर निबंध

Essay on Rajiv Gandhi राजीव गांधींवर निबंध

Raksha Bandhan Essay रक्षा बंधन निबंध मराठी

Raksha Bandhan Essay रक्षा बंधन निबंध मराठी

Independent Day 2024 Essay स्वातंत्र्य दिन 2024 वर निबंध

Independent Day 2024 Essay स्वातंत्र्य दिन 2024 वर निबंध

मैत्री वर निबंध Essay on Friendship

मैत्री वर निबंध Essay on Friendship

Annabhau Sathe Information in Marathi:लोकशाहीर अण्णाभाऊ साठे माहिती

Annabhau Sathe Information in Marathi:लोकशाहीर अण्णाभाऊ साठे माहिती

संत तुलसीदास पुण्यतिथी

संत तुलसीदास पुण्यतिथी

Maharana Pratap महाराणा प्रताप यांच्याबद्दल माहिती

Maharana Pratap महाराणा प्रताप यांच्याबद्दल माहिती

जागतिक पर्यावरण दिन 2024  : पर्यावरण दिनावर निबंध

जागतिक पर्यावरण दिन 2024 : पर्यावरण दिनावर निबंध

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर निबंध

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर निबंध

अक्षय तृतीया संपूर्ण माहिती

अक्षय तृतीया संपूर्ण माहिती

World Book And Copyright Day 2024: जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस साजरा करण्यामागील इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

World Book And Copyright Day 2024: जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस साजरा करण्यामागील इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

बैसाखी 2024 मराठी निबंध :  शिखांचा सण 'बैसाखी'

बैसाखी 2024 मराठी निबंध : शिखांचा सण 'बैसाखी'

निबंध शहीद दिवस

निबंध शहीद दिवस

सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र

सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र

Women's Day Essay महिला दिन निबंध

Women's Day Essay महिला दिन निबंध

संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज संपूर्ण माहिती

संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज संपूर्ण माहिती

कस्तुरबा मोहनदास गांधी यांची माहिती

कस्तुरबा मोहनदास गांधी यांची माहिती

वसंत पंचमी 2024 निबंध Vasant Panchami Essay

वसंत पंचमी 2024 निबंध Vasant Panchami Essay

भारत कोकिला सरोजिनी नायडू

भारत कोकिला सरोजिनी नायडू

Android app

  • मराठी सिनेमा
  • क्रीडा वृत्त
  • शेड्‍यूल/परिणाम
  • आमच्याबद्दल
  • जाहिरात द्या
  • आमच्याशी संपर्क साधा
  • प्रायव्हेसी पॉलिसी

Copyright 2024, Webdunia.com

my city essay in marathi

Nibandh shala

दिवाळी वर मराठी निबंध | माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | essay on diwali in marathi

essay on diwali in marathi

माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi :- दिवाळी हा संपूर्ण भारत देशात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. विशेष बाब म्हणजे हा सण जवळपास प्रत्येकाचाच आवडीचा सण आहे. सर्वांनाच दिवाळी हा सण खूप आवडतो. त्यामुळेच आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध essay on diwali … Read more

गुढीपाडवा वर निबंध मराठी | gudi padwa essay in marathi

gudi padwa essay in marathi

गुढीपाडवा मराठी निबंध gudi padwa essay in marathi :- भारत देश हा वैविध्यपूर्ण संस्कृतीने बहरलेला आहे. या देशात तिथीनुसार अनेक सांस्कृतिक आणि पारंपरिक सण उत्सव साजरे केले जातात. गुढीपाडवा सण हा देखील भारत देशातील संस्कृतीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. गुढीपाडवा हा सण भारत देशातील बऱ्याच राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! … Read more

[शिमगा] होळी सण मराठी निबंध | essay on holi in marathi

essay on holi in marathi

होळी सण मराठी निबंध (essay on holi in marathi) :- भारत देश हा अनेक धार्मिक लोकांचा निवासस्थान आहे. या देशात विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात, आनंदाने सण उत्सव साजरे करतात. यातच होळी हा सण देखील संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या सणाचे विविध धर्मात खूप महत्व आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये … Read more

प्रदुषण एक समस्या मराठी निबंध | प्रदुषण वर मराठी निबंध | essay on pollution in marathi

essay on pollution in marathi

प्रदुषण एक समस्या मराठी निबंध essay on pollution in marathi :- प्रदुषण ही आज मनुष्याला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे. या समस्येमुळे माणूस खूप अडचणीत आला आहे. माणसाने तंत्रज्ञानाचा विकास करून आपले दैनंदिन जीवन सुखी तर केले पण यामुळे त्याचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. आज प्रदुषण ही एक समस्या बनली आहे. त्यामुळे या विषयावर … Read more

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध mi pahilela apghat marathi nibandh

mi pahilela apghat marathi nibandh

मी पाहिलेला अपघात मराठी निबंध mi pahilela apghat marathi nibandh :- दैनंदिन जीवनात असे अनेक प्रसंग, अनुभव, घटना घडत असतात ज्या की दीर्घकाळ स्मरणात राहतात. त्यात काही चांगल्या गोष्टी, चांगले अनुभव असतात तर काही भयानक प्रसंग देखील असतात. अशा घटना नेहमी दीर्घकाळ लक्षात राहतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला मी पाहिलेला … Read more

ध्वनि प्रदूषण वर निबंध | Sound pollution essay in marathi

sound pollution essay in marathi

Sound pollution essay in marathi ध्वनी प्रदुषण वर निबंध : आजच्या आधुनिक युगामध्ये तंत्रज्ञान झपाट्याने वाढत आहे, दररोज काही न काही नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. या तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन सहज आणि सोपे जरी केले असले तरी पण काही समस्या देखील निर्माण केल्या आहेत. यातील ध्वनी प्रदुषण ही सध्या सर्वात गंभीर समस्या आहे. आजच्या या … Read more

जल हेच जीवन आहे मराठी निबंध jal hech jivan ahe marathi nibandh

jal hech jivan ahe marathi nibandh

जल हेच जीवन आहे मराठी निबंध jal hech jivan ahe marathi nibandh : पाणी हा घटक सजीव सृष्टी साठी किती महत्वाचा आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक जण पाण्याचे महत्व जाणतो. पाणी हे संपूर्ण सजीव जगतासाठी अमृत आहे. पाण्याविना जगणे अशक्य आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला “जल हेच जीवन आहे” … Read more

सूर्य उगवला नाही तर…मराठी निबंध surya ugavla nahi tar marathi nibandh (७००+ शब्दात)

surya ugavla nahi tar marathi nibandh

सूर्य उगवला नाही तर…मराठी निबंध surya ugavla nahi tar marathi nibandh :- सूर्य हा निसर्गाने आपल्याला दिलेला एक अनमोल रत्न आहे. त्याच्या असण्यानेच आज पृथ्वीवर सजीव सृष्टी जगणे संभव आहे. पण जर सूर्य उगवला नाही तर…सूर्य नसता तर….असा विचार करणे देखील खूप भयानक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला सूर्य उगवला … Read more

माझी आजी मराठी निबंध | Maji aaji marathi nibandh

maji aaji Marathi nibandh

Maji aaji marathi nibandh, my grandmother essay in marathi माझी आजी मराठी निबंध : आजी ही सर्वांनाच हवीहवीशी वाटते. घरामध्ये आजी असेल तर घराला शोभा येते, घरात प्रेमाचे वातावरण तयार होते. आजी सर्वांशी प्रेमाने वागते आणि सर्वांनाच त्यांच्या कामात काही न काही मदत करत असते त्यामुळे सर्वांनाच आजीचा हेवा वाटतो. आजच्या या पोस्टमध्ये majhi aaji … Read more

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi

essay on rainy season in marathi

माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध essay on rainy season in marathi :- भारत देश हा अनेक निसर्ग सौंदर्याने नटलेला देश आहे. तसेच भारताला “ऋतूंचा देश” असे देखील संबोधले जाते. कारण भारत देशामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ही तिन्ही ऋतू आढळतात. इतर अनेक देशामध्ये केवळ एक किंवा दोन ऋतू असतात. पण या तीनही ऋतूमध्ये पावसाळा … Read more

माझे आवडते ठिकाण महाबळेश्वर निबंध My Favourite Place Essay in Marathi

My Favourite Place Essay in Marathi – My Favourite Place Mahabaleshwar Essay in Marathi माझे आवडते ठिकाण महाबळेश्वर मराठी निबंध खरंतर, जेंव्हा मी सातवीच्या वर्गात शिकत होते, तेंव्हा आमच्या प्राथमिक शाळेची सहल लोकप्रिय असलेल्या महाबळेश्वर याठिकाणी गेली होती. तिथं गेल्यावर मला ते थंड हवेचं ठिकाण इतकं आवडलं की आज मी इतकी मोठी होऊन देखील दरवर्षी अगदी न चुकता महाबळेश्वरला जाते. मित्रहो, सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आणि नामांकित असलेले प्रेक्षणीय स्थळ म्हणजे महाबळेश्वर होय.

येथे पर्यटक खासकरून पावसाच्या हंगामात किंवा थंडीच्या दिवसांत हमखास भेट देतात. याशिवाय, पूर्वी आपल्या भारत देशावर राज्य केलेल्या ब्रिटीश सत्ताधाऱ्यांच्या काळापासून महाबळेश्वरला लाभलेले उत्कृष्ट दर्जाचे  गिरीस्थान हे लौकिक आजही तितकेच कायम आहे.

तसेच, समुद्रसपाटीपासून साधारणतः १३७२ मीटर इतक्या उंचीवर असलेले आणि पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे अतीथंड अथवा गार हवेचे क्षेत्र, माझ्यासारख्या पर्यटकांचे निसर्गरम्य ठिकाण सुद्धा आहे. शिवाय, हे ठिकाण महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून देखील ओळखले जाते.

my favourite place essay in marathi

माझे आवडते ठिकाण महाबळेश्वर मराठी निबंध – My Favourite Place Essay in Marathi

My favourite place mahabaleshwar essay in marathi.

महाबळेश्वरच्या भौगलिक परिस्थितीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, हे ठिकाण पुणे शहराच्या पश्चिम-दक्षिण बाजूस १२० किमी.आणि मुंबई शहरापासून जवळजवळ २८५ किमी इतक्या अंतरावर आहे. तसेच, १५० वर्ग किमी. क्षेत्रफळ असलेले आणि आकाराने खूप मोठे दिसणारे हे पठार आहे, शिवाय त्याच्या सर्व बाजूंनी खूप खोलवर असलेल्या दर्‍या देखील आहेत.

मित्रहो, याशिवाय या पठारावरील, समुद्रसपाटीपासून अगदी  सर्वात उंचवर असलेले म्हणजे साधारणतः १४३९ मी. इतकी उंची असलेले एक ठिकाण आहे जे विशेषतः ‘विल्सन अथवा सनराईज पॉइंट’ या नावाने सगळीकडे ओळखले जाते. यांखेरीज, मळकोम पेठ, जुने क्षेत्र महाबळेश्वर आणि शिंडोलचा भाग, अशा एकूण तीन खेडेगावांपासून हे शहर निर्माण झालेले आहे.

शिवाय, याच ठिकाणी पवित्र मानल्या जाणाऱ्या कृष्णा नदीचा उगम झालेला आहे आणि पुढे कृष्णा नदी येथून तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून वाहत जाते.

याखेरीज, कृष्णा नदीच्या उगमाबद्दल एक पौराणिक कथा खूप प्रचलित आहे. या कथेनुसार पूर्वीच्या काळी महाबळेश्वरमध्ये स्थित असलेल्या एका पुराणकालीन महादेव मंदिराच्या जवळील ‘गो’ मुखातून या नदीचा उगम झाला असावा असे मानले जाते. शिवाय, याबद्दल अशीही दंतकथा प्रसिद्ध आहे की एकदा सावित्री मातेने विष्णू देवाला शाप दिला आणि त्यामुळे, विष्णूचे रूपांतर कृष्णा नदीमध्ये झाले.

तसं पहायला गेलं तर कृष्णा नदीच्या वेण्णा आणि कोयना या दोन प्रमुख उपनद्या आहेत, ज्यांना शिव आणि ब्रम्हा असे देखील म्हटले जाते. याशिवाय, महाबळेश्वर येथील अजुन एक नवलाईची बाब म्हणजे कृष्णा नदी सोडून येथे आणखीन चार नद्या त्याच ‘गो’ मुखातून उगम पावलेल्या आहेत.

परंतू, या नद्यांमध्ये फरक फक्त एवढाच की त्या कृष्णा नदीला मिळण्याअगोदर आधी काही अंतरावरून वाहतात. मित्रहो, या नद्यांची नावे अनुक्रमे; कोयना , वेण्णा, सावित्री आणि गायत्री ही आहेत. खरंतर, महाबळेश्वर येथील थंड हवामान हे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी योग्य आहे.

त्यामुळे, महाबळेश्वर याठिकाणी स्ट्रॉबेरीचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. एकंदरीत, आपल्या भारत देशातील एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी जवळजवळ ८५% स्ट्रॉबेरीचे उत्पादन हे येथे होते. याशिवाय, आपणा सर्वांना माहीत आहे की महाबळेश्वर हे ठिकाण अतिशय सुंदर असे पर्यटन स्थळदेखील आहे.

मित्रांनो, महाबळेश्वर येथील महादेवाचे मंदिर हे यादव राजा सिंघनदेव याने इसवी सनाच्या तेराव्या शतकामध्ये बांधले होते. शिवाय, या मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिवरायांच्या काळात मावळ्यांनी अफझलखानाच्या तंबूवरील कापून आणलेला सोन्याचा कळस हा छत्रपती शिवाजी महाराजांनी महाबळेश्वरच्या या मंदिरास अर्पण केला होता.

महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या सुंदर ठिकाणी खूप चांगली घनदाट वनश्री देखील आहे. त्याचबरोबर, महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर असो किंवा त्याला लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड किल्ले इत्यादी सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ जोडला गेलेला आहे.

मित्रांनो, महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप जास्त असल्याने पावसाळयामध्ये हा संपूर्ण परिसर जलमय होऊन जातो. त्यामुळे, येथील बहुमोल निसर्गसौंदर्य हे खंडाळा , लोणावळा अथवा माथेरान यांच्याप्रमाणे खूप आकर्षक बनते. तसेच, विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉडविक पॉइंट इत्यादी पॉइंट म्हणजे महाबळेश्वर येथील प्रसिद्ध डोंगरकडे असून, यांठिकाणी देखील पर्यटकांची खूप गर्दी असते.

खरंतर, महाबळेश्वर येथील महादेवाच्या मंदिरातून कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गोवित्री अशा पाच नद्या उगम पावतात. त्यामुळे, येथे पंचगंगेचे देऊळ स्थापन करण्यात आले आहे. शिवाय, यांतील ‘सावित्री’ ही नदी पश्चिमवाहिनी आहे, तर बाकीच्या चार नद्या या पूर्णपणे पूर्ववाहिनी आहेत. महाबळेश्वर येथील ‘वेण्णा तलाव’ म्हणजे जास्तीत जास्त पर्यटकांचे विलक्षणीय असे आकर्षक केंद्र आहे.

यासोबतच, याठिकाणी ‘वाघाचे पाणी’ या नावाचा मोठा जलाशय देखील स्थित आहे. येथे अनेक वाघ पाणी पिण्यासाठी येत असल्याने, या जलाशयाला वाघाचे पाणी असे नावं देण्यात आले असावे, असा यामागचा एक समज आहे. मित्रांनो, महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी, रासबेरी, जांभळाचा मध, लाल मुळे आणि गाजरे खूप प्रचलित आहेत.

यांखेरीज, महाबळेश्वर येथील मध खूपच गोड असल्याने, ते खूप प्रसिद्ध आहे. तसेच, याठिकाणी गुलकंद देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. एकंदरीत मित्रांनो, महाबळेश्वरची बाजारपेठ ही खूप नावारूपाला आलेली आणि प्रचलित असलेली एक बाजारपेठ आहे. कारण, येथे लोकरीचे कपडे, स्वेटर, चमड्याचे पट्टे अथवा चमड्याची पाकीटे इत्यादी.

वस्तू अगदी निरनिराळ्या व्हरायटीमध्ये मिळतात. शिवाय, महाबळेश्वरच्या बाजारपेठेतील चणे-फुटाणे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. पर्यटकांसाठी जुन्या महाबळेश्वरपासून साधारणतः ७ किमीच्या अंतरावर अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.

  • नक्की वाचा: महाबळेश्वरची संपूर्ण माहिती 

शिवाय, येथे अशी पाच मंदिरे आहेत जी पर्यटकांना खासकरून पूर्वीच्या काळातील भारतीय वास्तुकलेचे दर्शन घडवितात. त्याचबरोबर, याठिकाणी नैसर्गिकरित्या तयार झालेले अनेक दर्शनीय पॉईंट्स देखील आहेत. मित्रांनो, विशेष म्हणजे ब्रिटिश राजवटीमध्ये अनेक ब्रिटिश लोक येथे विश्रांतीसाठी येतं असतं, त्यावेळी त्यांनी विविध स्थळांना तेथील वैशिष्ट्यानुसार अनेक नावे दिली.

यांतील, ‘मंकी पॉइंट’ या ठिकाणाला असे नाव दिलेले आहे, कारण नैसर्गिकरित्या येथे तीन मजबूत दगड अशा पद्धतीने स्थित आहेत जे पाहणाऱ्या व्यक्तीला, अगदी माकडांप्रमाणे एकमेकांच्या समोरासमोर बसलेले आहेत असे भासतात. शिवाय, मित्रांनो हे तीन दगड आपल्याला आपल्या महात्मा गांधीजींच्या शब्दांची आठवण देखील करून देतात.

हे चित्र पाहण्यासाठी आपण जर येथील खोल दरीत थोडेसे डोकावून पाहिले की आपल्याला असे दिसेल की एका मोठ्या, मजबूत पाषणामध्ये तीन हुशार मंकी एकमेकांच्या अगदी समोरासमोर बसलेले आहेत. खरंतर, ‘आर्थर सीट पॉइंट’ ला जाण्याच्या मार्गावर हा पॉइंट स्थित आहे. अशा प्रकारे, महाबळेश्वर हे ठिकाण पर्यटकांचे मन वेधून टाकणारे आणि त्यांना स्वतःकडे आकर्षित करणारे एक विलोभनीय असे स्थळ आहे.

 तेजल तानाजी पाटील

                         बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या my favourite place essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझे आवडते ठिकाण महाबळेश्वर निबंध  बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favourite natural place essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि my favourite historical place for class 8 essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये my favourite natural place essay in marathi wikipedia Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

  • Skip to main content
  • Skip to secondary menu
  • Skip to primary sidebar
  • Skip to footer

A Plus Topper

Improve your Grades

My City Essay | Essay on My City for Students and Children in English

February 14, 2024 by Prasanna

My City Essay: Cities are urban set-ups that provide us with a shelter and a livelihood. Almost every individual has a constant emotional connection with their towns. As we grow up, our cities become a part of us, an indispensable component that plays a significant role in building our characters and attitudes towards people and situations. Or cities sustain us and make us who we are.

You can read more  Essay Writing  about articles, events, people, sports, technology many more.

Long and Short Essays on My City for Students and Kids in English

In this article, we have provided a detailed essay, a brief essay, and ten lines on the topic, my city, to help students write such pieces in their examinations. Given below is a long essay composed of 500 words and a short essay comprising 100-150 words on the topic in English.

Long Essay on My City 500 words in English

My City essay is usually given to classes 7, 8, 9, and 10.

Kolkata has always been the city of joy and happiness. Kolkata has a rich cultural background, and the heritage associated with my city makes it valuable and beautiful. Kolkata, previously known as Calcutta, was the capital of India during the British rule. It is a city that has a rich cultural history and is the intellectual hub of India. The British made Calcutta the capital city because it was the center of education, business, and economics. Kolkata has produced brave hearts, which have fought our National Struggle ever so courageously and have helped get freedom from the British.

My city is unique, and it amazes me to think of how wholesome Kolkata truly is. It has everything one can wish for, and its people have a secure attachment to their city. Kolkata is famous for its lip-smacking food and ancient monuments, and it is also known as the City of Joy. Kolkata is the city of emotions and festivities.

Kolkata has her essence. Not everybody will recognize her true beauty. It is not as technologically advanced as Bangalore or as posh as Mumbai, but Kolkata is a city with a soul. She will touch you in ways unknown to humankind and will give you the solace you have always craved. Kolkata is excellent as a city. You can never get tired of Kolkata. Living here is like pursuing a long lost dream of culture and inheritance. Kolkata shapes you in the classiest ways possible.

Heritage colleges like the Presidency University, Rajabazar Science College, Jadavpur University, etc. ensure that students get an excellent education. Kolkata has tremendous patriotic fervor, and it was where the first students’ movement began. The colleges teach moral values besides academic curriculums. Students know what god for their country is.

Kolkata was also the central hub of the Naxalite movement. The city shapes people in a way that they refuse to accept injustice. Kolkata has a strong political base, and the people here would do anything to stand up for what is right. Apart from the educational role, Kolkata also has advanced business centers. Every year, a business meeting is organized in Kolkata, and the economy is strengthened.

My city has countless spectacles. Sitting by the river Ganges on a chilly winter night, staring at the city lights on the other side as cars and buses rush past us is surreal. Be it the iconic Rabindra Setu or the Dakshineshwar Temple, Kolkata has many structures that have endured the ravages of time.

Coming to historical monuments, Kolkata is home to the famous Victoria Memorial, which is one of the most celebrated monuments of all time. The Indian Museum, located near Esplanade, is again a structure that has mesmerized tourists. The Indian Museum is an excellent source of research and has countless wonders.

My city has woven its members in a string of love and values. Kolkata accepts everyone. The ever welcoming Academy Gates has given place to all artists with out-stretched arms. The smell of freshly brewed coffee in roadside cafes, the awe-striking Christmas decorations in Park Street, the inevitable Nostalgia in Coffee House, and the flood of amazing books in College Street, every bit of Kolkata inspires us to love ourselves and be better human beings.

Essay about My City

Short Essay on My City 150 words in English

My City essay is usually given to classes 1, 2, 3, 4, 5, and 6.

Kolkata is a city of wonder and amazement. It has countless marvels and beauty. To start with, the Shahid Minar is a world-famous monument dedicated to the Indian Freedom Struggle martyred soldiers. College Street is the largest book market in India, and everyone can find their desired books on college street.

The nostalgic coffee house was visited by maestros and geniuses like Mrinal Sen, Manna Dey, Satyajit Ray and more. The nostalgia etched into the walls still reverberates with renewed passion. The Esplanade building and the St Paul’s Cathedral historical monuments are popular among tourist spots. Kolkata is enriched with art and literature and is indeed the most beautiful of all cities.

10 Lines on My City Essay in English

  • Kolkata is an intellectual hub of India and is enriched with culture and art.
  • The Rabindra Setu and the second Hooghly Bridge are ancient structures constructed over the river Ganges, forming links between Kolkata and Howrah.
  • The Indian Museum is an ancient building and has several collections of fossils, scientific specimens, and archaeological discoveries, and so on.
  • The New Market is a trendy shopping destination for people and is almost always in chaos.
  • Kolkata is famous for its food. Roshogolla, biryani, phuchka, and tea are renowned in Kolkata.
  • My city reveals hand-drawn rickshaws and yellow taxis, which are unique to Kolkata.  Trams are another unique mode of transport in Kolkata, and it is enjoyable to ride this.
  • Kolkata is home to many freedom fighters. Rabindranath Tagore, Netaji Subhash Chandra Bose, Surendranath Bannerjee, Khudiram, Master da Surya Sen and so on, all hail from this city.
  • The people of this city have given our country four noble prizes, and one Oscar won by Satyajit Ray for his film, “Pather Panchali.”
  • Kolkata is famous for the wide variety of fishes and condiments available here.
  • Kolkata is an invaluable city, and it has always worked towards giving India a better place in the world Spectrum.

FAQ’s on My City Essay

Question 1. How is Kolkata as a city?

Answer: Kolkata is a beautiful place to live in and offers various privileges. It has something for every taste and is undoubtedly the city of joy and vibrancy.

Question 2. What are the health facilities available in Kolkata?

Answer: Kolkata has renowned doctors and hospitals. It also has government hospitals that offer free treatment for underprivileged people.

Question 3. Is Kolkata safe?

Answer: Kolkata is as safe as any other part of the country. Every city has crime circuits, and so does Kolkata. The safety of women is, however, greatly endangered.

Question 4. How can I find a proper city to settle?

Answer: Searching for a proper city must include its job opportunities, medical facilities, administrative standards, and educational options.

  • Picture Dictionary
  • English Speech
  • English Slogans
  • English Letter Writing
  • English Essay Writing
  • English Textbook Answers
  • Types of Certificates
  • ICSE Solutions
  • Selina ICSE Solutions
  • ML Aggarwal Solutions
  • HSSLive Plus One
  • HSSLive Plus Two
  • Kerala SSLC
  • Distance Education

IMAGES

  1. My Town Essay || Essay on my Town

    my city essay in marathi

  2. Marathi Essay on वृक्षतोड for Class 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12

    my city essay in marathi

  3. 10 lines essay on my city/10 lines on my city/essay on my city/essay on my city in english/my city l

    my city essay in marathi

  4. teacher place in my life essay in marathi

    my city essay in marathi

  5. Marathi Essay on सुंदर जीवन for Class 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12

    my city essay in marathi

  6. My City Essay 10 Lines

    my city essay in marathi

COMMENTS

  1. माझ्या स्वप्नातील शहर निबंध मराठी My Dream City Essay in Marathi

    by Rahul. My Dream City Essay in Marathi - My Dream City Mumbai essay in English माझ्या स्वप्नातील शहर निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये माझ्या स्वप्नातील शहर या विषयावर निबंध ...

  2. माझी मुंबई निबंध मराठी Majhi Mumbai Essay in Marathi

    Majhi Mumbai Essay in Marathi - Essay On My City Mumbai in Marathi माझी मुंबई निबंध मराठी मुंबई एक अस शहर जे कधीच झोपत नाही. मुंबई हे लाखो लोकांच्या

  3. आमची मुंबई निबंध मराठी मध्ये

    आमची मुंबई निबंध मराठी मध्ये , My Mumbai essay in Marathi. मुंबई हे भारतातील गजबजलेला शहर म्हणून ओळखले जात. मुंबईला काहीजण मुंबापुरी किंवा मायानगरी ...

  4. Aamachi Mumbai Marathi My City Essay Marathi

    माझे आवडते शहर निबंध | my city essay in marathi मी महाराष्ट्र राज्यात राहतो. मुंबई हे आमचे राजधानीचे शहर आहे. तसेच संपूर्ण भारताची ती आर्थिक ...

  5. 100+ मराठी विषयावरील निबंध

    वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय. हे सर्व निबंध मराठी भाषेतील ...

  6. आमची मुंबई मराठी निबंध

    मित्र आणि मैत्रणींनो या पोस्ट मध्ये आपण आमची मुंबई मराठी निबंध / Mumbai Essay In Marathi हे निबंध लेखन करणार आहे. Aamchi Mumbai Marathi Nibandh निबंधलेखन वर्णनात्मक निबंध - आमची मुंबई

  7. माझे शहर दिल्ली वर मराठी निबंध Essay On My City Delhi In Marathi

    Essay On My City Delhi In Marathi मित्रांनो आज आम्ही तुमच्या साठी ह्या पोस्ट मध्ये माझे शहर दिल्ली वर मराठी निबंध घेऊन आले आहेत.

  8. List Of Marathi Essays

    मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही मराठी स्पीक्स वरील सर्व मराठी निबंध संग्रह | Marathi Essay Topics | list Of Marathi Essays एकत्र करून दिलेले आहेत. तुम्ही खालील

  9. महाराष्ट्राची संस्कृती वर मराठी निबंध Culture Of Maharashtra Essay In

    Culture Of Maharashtra Essay In Marathi भारतातील सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यांपैकी ...

  10. माझा मुंबई शहर वर निबंध

    माझी मुंबई मराठी निबंध 200 शब्दात | essay on mumbai in marathi language in 200 words | माझी मुंबईमाझी मुंबई ...

  11. माझे आवडते ठिकाण निबंध, Essay On My Favourite Place in Marathi

    तर हा होता माझे आवडते ठिकाण मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास माझे आवडते ठिकाण मराठी निबंध हा लेख (essay on my favourite place in Marathi) आवडला असेल.

  12. माझे गाव मराठी निबंध, Essay On My Village in Marathi

    तर हा होता निसर्गाचे महत्व मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास निसर्गाचे महत्व मराठी निबंध हा लेख (essay on my village in Marathi) आवडला असेल.

  13. माझे आवडते ठिकाण

    मला माझ्या आवडत्या ठिकाणावरून पुन्हा घरी जायची अजिबात इच्छा नव्हती परंतु जावे तर लागणारच होते ना. शेवटी माझ्या या आवडत्या ...

  14. माझे गाव मराठी निबंध [स्वच्छ गाव निबंध]

    माझे गाव स्वच्छ गाव आहे व माझे गाव सर्वात सुंदर आहे. --समाप्त--. 2) माझे गाव मराठी निबंध | maza gaon nibandh. आपल्या देशाला गावांचा देश म्हटले जाते ...

  15. 100+ मराठी विषयावरील निबंध

    निवेदनात जिव्हाळा, कळकळ, भावनेचा ओलावा व्यक्त झाला पाहिजे. 100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | marathi essay topics. वरती काही आपण मराठी निबंध - marathi ...

  16. my village essay in marathi

    माझे गाव मराठी निबंध 100 शब्दात | my village essay in marathi in 100 words. माझ्या गावाचे नाव धारासुर आहे. हे गाव लातूर शहरापासून 25 किमी अंतरावर आहे. गावाला ...

  17. ESSAY ON MY FAVOURITE CITY IN MARATHI

    ESSAY ON MY FAVOURITE CITY IN MARATHI Get the answers you need, now! snabhya44 snabhya44 12.02.2019 Hindi Secondary School answered • expert verified ESSAY ON MY FAVOURITE CITY IN MARATHI See answers Advertisement Advertisement halamadrid halamadrid

  18. Marathi Essay

    Autobiography of umbrella Essay | Chatri chi Atmakatha Nibandh | छत्री ची आत्मकथा मराठी निबंध. एका छत्रीचे आत्मचरित्र जीवनभर सहचराची कथा बर्याच काळापासून तुमचा साथीदार ...

  19. Essay Marathi

    Free Marathi Nibandh on variety of category for school going kids. Improve Marathi Essay writing skills of kids by making them read Webdunia Marathi Nibandh. Get Marathi Essay on different topics, Essay in Marathi, Marathi Nibandh. मराठी निबंध हे गद्य लेखनाची कला आहे, येथे आपल्याला सर्व ...

  20. Nibandh Shala » Collection Of Marathi Essays

    Collection of marathi essays. प्रदुषण एक समस्या मराठी निबंध essay on pollution in marathi :- प्रदुषण ही आज मनुष्याला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे.

  21. माझी शाळा वर मराठी निबंध Essay On My School In Marathi

    Essay On My School In Marathi माझी शाळा, शिकण्याचे आणि विकासाचे ठिकाण, माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तिथेच कल्पना अंकुरतात, नातेसंबंध वाढतात आणि तसेच

  22. माझे आवडते ठिकाण महाबळेश्वर निबंध My Favourite Place Essay in Marathi

    by Rahul. My Favourite Place Essay in Marathi - My Favourite Place Mahabaleshwar Essay in Marathi माझे आवडते ठिकाण महाबळेश्वर मराठी निबंध खरंतर, जेंव्हा मी सातवीच्या वर्गात शिकत होते ...

  23. Essay on My City for Students and Children in English

    Long Essay on My City 500 words in English. My City essay is usually given to classes 7, 8, 9, and 10. Kolkata has always been the city of joy and happiness. Kolkata has a rich cultural background, and the heritage associated with my city makes it valuable and beautiful. Kolkata, previously known as Calcutta, was the capital of India during the ...